या पुस्तकात ५१ अधिकाऱ्यांच्या यशकथा समाविष्ट आहेत.
अमीट नीला सत्यनारायण,
दोन सख्खे भाऊ झाले आय ए एस,
विदर्भ कन्या झाली आय ए एस,
तिकीट कलेक्टर टू डिस्ट्रिक्ट कलेक्टर,
आईने घडविल्या आयएएस मुली,
दारू विकणारीचा मुलगा झाला आयएएस,
मजुराची मुलगी झाली आयएएस,
लातूरच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी,
ग्रामकन्या ते आयपीएस,
शुभम आयपीएस झालाच,
आशिष चं यश,
आधी आयआय टी मग आयएएस,
कॅन्टीनबॉय ते जॉईंट सेक्रेटरी,
डेअरीबॉय ते सह विक्रीकर आयुक्त,
दहावी नापास ते माहिती संचालक,
वॉर्डबॉय झाला पशू संवर्धन अधिकारी,
आई झाली अधिकारी,
सून आधी झाली फौजदार मग झाली तहसीलदार,
बिच्छु टेकडी ते दिल्ली,
दृष्टिहीन झाली बँक अधिकारी,
पोरकी पोर झाली अधिकारी,
भिकारी झाला अधिकारी,
फर्ग्युसनचे सप्तर्षी,
दीपस्तंभ चे नवरत्न,
ग्रुप कॅप्टन सुधीर निंभोरकर,
लेफ्टनंट कर्नल महेंद्र सासवडे,
नौसैनिक ते समाजसेवक,
प्लॅन बी ने तरलो,
मराठीने समृद्ध केले,
जेल सुधरविणारा अधिकारी,
खेळता खेळता अधिकारी,
संघर्षातून झाली अधिकारी,
मी पोलीस अधिकारी झाले,
सेल्सगर्ल ते माहिती अधिकारी,आनंदी पापाजी
अशा एकाहून एक अचंभित करणाऱ्या प्रेरणादायी यशकथा आहेत.
सरकारी अधिकारी होण्याची इच्छा असलेल्या युवक – युवतींनी आणि त्यांच्या आईवडिलांनी तर हे पुस्तक वाचलेच पाहिजे पण विविध सरकारी खात्यांचे अधिकारी नेमके काय काम करीत असतात, हे जाणून घेण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांनीही हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असे आहे.